{
  "village_code": "272800080356500000",
  "village_name": "सांगवी जे.",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:40:33Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार – सुनिता संभाजी शिंदे सांगवी जे. यांनी अर्ज दिले वरून नोंद घेण्‍यात की, मौ. सांगवी जे. येथील त्‍यांच्‍या नावे असलेली जमीन सर्वे नंबर 34 क्षेत्र 00 हे.81 आर मधील जमीन मध्‍ये सुनिता संभाजी शिंदे यांची एक विहीर स्वतंत्र आहे, तरी त्‍याची ७/१२ च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठीचा अर्ज 7/12,8अ, 100 रु बॉण्ड वर नोटरी शपथपत्र दिले व स्‍थानिक चौकशी पंचनामा आधारे नोंद घेवुन सादर. जाहीर प्रगटण काढले.",
  "talathi": "Birajdar B. N."
}
