{
  "village_code": "272800080356500000",
  "village_name": "सांगवी जे.",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:40:33Z",
  "surveys": [
    "89/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार - लक्ष्मण रमेश बोरफळे अ.पा.क भामाबाई मारोती बसुदे रा.सांगावी जे. ता. निलंगा यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत गट नंबर/सर्व्हे नंबर 89/क क्षेत्र 00 हे.80 आर जमीन वर अ.पा.क भामाबाई मारोती बसुदे लक्ष्मण रमेश बोरफळे असलेली नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ची सत्यप्रत,आधार कार्ड झेराक्स पत्र,7/12 व 8 अ सादर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे. वरील प्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे. गट नंबर/सर्व्हे नंबर 89/क वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1340 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क भामाबाई मारोती बसुदे लक्ष्मण रमेश बोरफळे यांचा अ.पा.क.शेरा अर्ज, वयाच्या दाखला पुराव्यावरून कमी केला. अपाक नोंद कमी करण्यासाठी फेर मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "Birajdar B. N."
}
