{
  "village_code": "272800080356510000",
  "village_name": "नदिहत्तरगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:24:36Z",
  "surveys": [
    "7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा किल्लारी\nलिहून घेणार : विजयकुमार चंदरराव बिराजदार /मिनाक्षी विजयकुमार बिराजदार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : प्रमाणे विजयकुमार चंदरराव बिराजदार यानी उस्मानाबाद जनता सहकारी मल्टीस्टेट बँक लि.उस्मानाबाद शाखा किल्लारी ता.औसा जि.लातुर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 1580\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा किल्लारी यांचेकडील जा क्र ओ नं २६०० दिनांक २३/०३/२०२६ रोजी चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे"
}
