{
  "village_code": "272800080356510000",
  "village_name": "नदिहत्तरगा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:24:36Z",
  "surveys": [
    "7/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसागर संजय रुद्रवाडे रा नदीहात्तरगा यांनी 7/12 उताऱ्यास बोअरवेल नोंद करण्यासाठी शपथपत्र, प्रतीज्ञक [ बॉंड क्रमांक 92AB 420308]व विनंती अर्ज सादर केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे नदीहात्तरगा शिवारातील गट नं/सर्वे नं 7/5 मधील पाहणी केली व स्थानिक पंचा समक्ष अर्जाची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल असल्याचे दिसून आले तो बुडीत आथवा संपादित क्षेत्रात येत नसल्याचे अर्जदार व पंचाने सांगितले व मालकी बाबत चौकशी केली असता मालकी स्वतंत्र असल्याचे सांगितले त्या वरून स्थळ पाहणी पंचनामा केला पंचनामा , प्रतीज्ञकपत्र व विनंती अर्जा वरून नोंद केली मंजुरी सत्व सादर",
  "talathi": "दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे"
}
