{
  "village_code": "272800080356520000",
  "village_name": "मुदगड एकोजी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:34:45Z",
  "surveys": [
    "59/ब",
    "64/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक लि शाखा किल्लारी\nलिहुन घेणार: जोतीराम नागोराव हराळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 59/ब वर फेरफार क्रमांक 1532 ने घेतलेला बोजा दिनांक 07/10/2018 रोजी भारतीय स्टेट बँक किल्लारी चा जोतीराम नागोराव हराळे यांच्या नावे र.रु.239800/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 64/ड वर फेरफार क्रमांक 1532 ने घेतलेला बोजा दिनांक 07/10/2018 रोजी भारतीय स्टेट बँक किल्लारी चा जोतीराम नागोराव हराळे यांच्या नावे र.रु.239800/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक लि शाखा किल्लारी यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजिचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे\n.",
  "talathi": "दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे"
}
