{
  "village_code": "272800080356520000",
  "village_name": "मुदगड एकोजी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:34:45Z",
  "surveys": [
    "91/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026व्यंकट विश्वनाथ व्हंताळे रा मुदगड एकोजी ता निलंगा यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम-1966चे कलम 85[2] प्रमाणे वाटणी पत्र होण्यासाठी मा अपर तहसीलदार साहेब कासार सिरसी यांचे कार्यालय जमाबंदी विभाग ता निलंगा यांच्या कार्यालयात अर्ज केल्यावरून अपर तहसीलदार साहेब कासार सिरसी ता निलंगा यांनी त्यांना प्रधान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 85 [2]व महाराष्ट्र जमीन महसूल धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 व महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र जमीन 07/2014 प्र.क्र 130/ज -1/दिनांक16/06/2014 व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार व अंक 12 ते 18 में 2022 अन्वये मौजे मुदगड एकोजी येथील खुलास विश्वनाथ व्हंताळे व व्यंकट विश्वनाथ व्हंताळे रा. मुदगड एकोजी यांनी आपल्या नावे असलेल्या सामाईक क्षेत्राचे वाटणी पत्र करून घेतल्याचे आदेश झाले -(खाता क्रमांक10087) गट/सर्व्हे क्रमांक 91/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर. या पैकी खूलास विश्वनाथ व्हताळे , (खाता क्रमांक :-61)गट/सर्व्हे क्रमांक 91/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 आर व व्यंकट विश्वनाथ व्हंताळे , (खाता क्रमांक :-284)गट/सर्व्हे क्रमांक 91/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.प्रत्येकी अपर तहसिलदार कासार सिरसी यांचे कार्यालय जमाबंदी विभाग निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील वाटणीपत्र आदेश क्र 2026 /जमा /वाटणी पत्र /कावी 4495 दिनांक 02/09/2026 या आदेशानुसार जमीन वाटून दिले,घेतल्याचे आदेश झाले व आदेशातील नमूद आटी व शर्तीस आधीन राहून आदेश पारित केले वरील आदेशाने या शेतजमिनीचे दोघामध्ये वाटणी पत्र झाले त्या नुसार नोंद केली जे कि निर्णयास सदर",
  "talathi": "दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे"
}
