{
  "village_code": "272800080356520000",
  "village_name": "मुदगड एकोजी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:34:45Z",
  "surveys": [
    "81/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nपरमेश्वर बळवंतराव रणखांब रा मुदगड एकोजी यांनी 7/12 उताऱ्यास बोअरवेल व विहीर नोंद करण्यासाठी शपथपत्र [ बॉंड क्रमांक 59AB 822312]व विनंती अर्ज सादर केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे मुदगड एकोजी शिवारातील गट नं/सर्वे नं 81/ब मधील पाहणी केली व स्थानिक पंचा समक्ष अर्जाची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल व एक विहीर असल्याचे दिसून आले ते बुडीत आथवा संपादित क्षेत्रात येत नसल्याचे अर्जदार व पंचाने सांगितले व मालकी बाबत चौकशी केली असता मालकी बोअरवेल मध्ये स्वतंत्र व विहिरीत मालकी दोघात सामाईक असल्याचे सांगितले त्या वरून स्थळ पाहणी पंचनामा केला पंचनामा ,शपथपत्र व विनंती अर्जा वरून नोंद केली मंजुरी सत्व सादर",
  "talathi": "दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे"
}
