{
  "village_code": "272800080356540000",
  "village_name": "कोकळगांव",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:36Z",
  "surveys": [
    "156/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार – वैजीनाथ विश्वनाथ आगलावे रा. कोकळगाव यांनी अर्ज दिले वरून नोंद घेण्‍यात की, मौ. कोकळगाव येथील त्‍यांच्‍या नावे असलेली जमीन सर्वे नंबर 156/ब/1 क्षेत्र 00 हे.33 आर मधील जमीन मध्‍ये वैजीनाथ विश्वनाथ आगलावे यांची एक बोअरवेल स्वतंत्र आहे, तरी त्‍याची ७/१२ च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठीचा अर्ज 7/12,8अ, 100 रु बॉण्ड वर नोटरी शपथपत्र दिले व स्‍थानिक चौकशी पंचनामा आधारे नोंद घेवुन सादर. जाहीर प्रगटण काढले.",
  "talathi": "Birajdar B. N."
}
