{
  "village_code": "272800080356540000",
  "village_name": "कोकळगांव",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:36Z",
  "surveys": [
    "88/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार :- बाबाराव बसवंत वाघन्ना रा.कोकळगाव ता.निलंगा यांनी अर्ज दिले वरून नोंद घेण्‍यात की,मौजे.कोकळगाव येथील त्‍यांच्‍या नावे असलेली जमीन सर्वे नंबर 88/अ/1 क्षेत्र 00 हे.83 आर मधील जमीनीवर अवैध गौण खनिज वाळू साठा दंड रक्कम रु.2640/- रुपये बोजा इतर अधिकारात नोंदविलेला होता. त्याअनुषंगाने सदर बोजा रक्कम रुपय 2640/- रुपये शासकीय चलनद्वारे क्रमांक MH009610992 दिनांक 04/09/2026 रोजी शासन खाती जमा केले असून,मा.तहसीलदार निलंगा यांचे कार्यालय ( शाखा गौण खनिज ) जा.क्र.2026/गौख/वसुली/बोजा/कावि-212 दिनांक04/09/2026.पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात अवैध गौण खनिज वाळू साठा दंड रक्कम रु.2640/-बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Birajdar B. N."
}
