{
  "village_code": "272800080356570000",
  "village_name": "बामणी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1393,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:30:27Z",
  "surveys": [
    "38/ढ",
    "47/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा निलंगा, शाखा निलंगा\nलिहुन देणार : पांडूरंग गुलाब माकणे रा. बामणी गट नंबर/ सर्वे नंबर 38/ढ 0 हे 72 आर , 47/ब 0 हे 62 आर यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5848 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग गुलाब माकणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 645/647 दि.26/10/26 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र लक्ष्‍मण वाडेकर"
}
