{
  "village_code": "272800080356580000",
  "village_name": "धानोरा",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:24:03Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार नितीन संजय जाधव रा.धानोरा ता.निलंगा यांनी अर्ज दिला की,त्‍यांचे नांवे मौजे धानोरा जमिन मिळकत स नं/ग नं :30 मध्ये फेरफार क्र.1268ने इतर अधिकारामध्‍ये नितीन संजय जाधव व अरविंद भाऊराव जाधव यांच्‍यात सागवान झाडे 800 सामाईक अशी नोंद करण्‍यात आलेली आहे. परंतू त्‍यांनी सदरील सागवान झाडाची पाण्‍याअभावी वाढ झालेली नसल्‍याने ते झाडे कोणीही घेण्‍यास तयार नसल्‍याने सदरील झाडे हे काढून टाकलेले आहेत अशा प्रकारचे त्‍यांची शपथपत्र दिलेले आहे. तरी सर्वे नं. 30 च्‍या इतर अधिकारात नोंद असलेले सागवान झाडाची नोंद कमी करणेबाबत विनंती अर्ज केला आहे. त्‍यानुसार अर्जदारांनी दिलेला अर्ज व शपथपत्रानुसार इतर अधिकारातील सागवान झाडाची नोंद कमी करण्‍याची नोंद घेण्‍यात आली.त्याप्रमाणे ७/१२ सदरी बदल व्हावा. करिता सदर नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "रविंद्र लक्ष्‍मण वाडेकर"
}
