{
  "village_code": "272800080356600000",
  "village_name": "मदनसुरी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3606,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:32:06Z",
  "surveys": [
    "84",
    "84/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा निलंगा\nगहाणखत लिहुन देणार : लुब्‍जाबाई सदाशीव जाधव रा. मदनसुरी यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5847-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84, 84/ब/1 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लुब्‍जाबाई सदाशीव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबासाहेब सुभाष कांबळे"
}
