{
  "village_code": "272800080356680000",
  "village_name": "चिंचोली (भंगार )",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:09Z",
  "surveys": [
    "15/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार सौरक्षणा शिवाजी डांगे रा चिंचोली भं. यांनी या कार्यालयात दिनांक 27/ 10 //2026 रोजी अर्ज देऊन फेरफर घेऊन अ.पा.क.नोंद कमी करणे संबंधी विनंती केली आहे. अर्जदाराचे नावे मौजे चिंचोली भं. येथे जमीन सं.नं 15/अ/2 क्षेत्र 0.81 आर जमीन आहे. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्‍या आधार कार्डमतदान कार्ड व शाळा सोडल्‍याचा दाखला यावरुन सज्ञान झाल्‍याचे दिसून येते. सबब अर्जदाराच्‍या अर्जावरुन अ.पा.क कमी नावाची नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "लता मारोती पांचाळ"
}
