{
  "village_code": "272800080356920000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:32:54Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार गणपती केशव कोराळे रा टाकळी यांचे विनंजी अर्जावरून मौजे टाकळी येथील शेत स.न.183 मधे गणपती केशव कोराळे यांचे नावे शेत जमीन असुन महाराष्‍ट शासन परीपत्रक क्र एस 14/2168162/प्र क्र /458/ल 6 दिनांक 25/09/1992 नुसार सहहिस्‍सेदार म्‍हणुन पत्‍नी रेखा गणपती कोराळे यांची नोंद घेण्‍यासाठी दिलेल्‍या विनंती अर्ज व प्रतिज्ञालेख महाराष्‍ट शासन निर्णययानुसार नोंद घेवून मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "संदीप गोवर्धन गायकवाड"
}
