{
  "village_code": "272800080357010000",
  "village_name": "बडुर",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:29:33Z",
  "surveys": [
    "474"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअर्जदार भगवान माधवराव जाधव रा. बडूर ता.निलंगा यांनी अर्ज दिल्‍यावरुन नोद घेण्‍यात येते की अर्जदार यांच्‍या नावे असलेली मौजे बडूर येथील जमीन सर्वे /गट नं 474 क्षेत्र 0.35 आर मध्‍ये भगवान माधवराव जाधव नावे एक स्‍वतंत्र विहीर आढळुन आला ते पंचानी अर्जदार यांचा स्‍वतंत्र असले बाबत सांगीतले तरी जायमोका व स्‍थळ पाहाणी यावरुन अर्जदारांच्‍या नावे इतर अधिकारत एक स्‍वंतत्र विहीर नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "विकास तानाजी वाघमारे"
}
