{
  "village_code": "272800080357010000",
  "village_name": "बडुर",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:29:33Z",
  "surveys": [
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअर्जदार दिलीप तुकाराम पटवार रा.बडूर ता.निलंगा जि. लातूर यांनी अर्ज दिल्‍यावरुन नोद घेण्‍यात येते की अर्जदार यांच्‍या नावे असलेली मौजे बडूर येथील जमीन सर्वे नं. 361 क्षेत्र 1.02 आर मध्‍ये दिलीप तुकाराम पटवार रा.बडूर यांच्‍या नावे एक स्‍वंतत्र बोअरवेल आढळुन आला ते पंचानी अर्जदार यांचा स्‍वंतत्र असले बाबत सांगीतले तरी जायमोक्‍यावर जावून व स्‍थळ पाहाणी यावरुन अर्जदारांच्‍या नावे इतर अधिकारत एक स्‍वंतत्र बोअरवेल नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सादर",
  "talathi": "विकास तानाजी वाघमारे"
}
