{
  "village_code": "272800080357010000",
  "village_name": "बडुर",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2744,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:29:33Z",
  "surveys": [
    "413"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक शाखा कासार शिरसी\nगहाणखत लिहुन देणार : गोवर्धन लक्ष्मण होळकर रा. बडुर यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5794-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 978000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोवर्धन लक्ष्मण होळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 978000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास तानाजी वाघमारे"
}
