{
  "village_code": "272800080357030000",
  "village_name": "शिराढोण",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:38:27Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार शुभम सिध्‍देश्‍वर बिराजदार रा.शिराढोण.ता.निलंगा यानी अर्ज दिलेवरुण मौजे शिराढोण.येथिल सर्व्‍हे क्रमांक 149 मध्‍ये शुभम सिध्‍देश्‍वर बिराजदार यांचे नावे विहीर एक स्‍वतंत्र असुन शपथपत्र करुण दिलेवरुण शुभम सिध्‍देश्‍वर बिराजदार यांचे रा. शिराढोण.यांचे नावे करणे करिता व अर्जदाराचा अर्ज व पंचनामा सोबत जोडला असुन त्‍याची नोंद सातबाराला घेवुन नोंद मंजुरीस्‍वत सेवेत सादर",
  "talathi": "किरण अशोक थोटे"
}
