{
  "village_code": "272800080357040000",
  "village_name": "कोराळी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:15:09Z",
  "surveys": [
    "264/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार लक्ष्‍मण तिपन्‍ना उमापुरे रा.कोराळी.ता.निलंगा यानी अर्ज दिलेवरुण मौजे कोराळी.येथिल सर्व्‍हे क्रमांक 264/अ मध्‍ये लक्ष्‍मण तिपन्‍ना उमापुरे यांचे नावे विहीर एक स्‍वतंत्र असुन शपथपत्र करुण दिलेवरुण लक्ष्‍मण तिपन्‍ना उमापुरे यांचे रा.कोराळी. यांचे नावे करणे करिता व अर्जदाराचा अर्ज व पंचनामा सोबत जोडला असुन त्‍याची नोंद सातबाराला घेवुन नोंद मंजुरीस्‍वत सेवेत सादर",
  "talathi": "किरण अशोक थोटे"
}
