{
  "village_code": "272800080357080801",
  "village_name": "जाऊवाडी",
  "taluka_name": "निलंगा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3282,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:18:15Z",
  "surveys": [
    "14/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार रामेश्‍वर सुमसुमराव सिरसले रा. सिंदीजवळगा ता. निलंगा यांनी अर्जासोबत आधार कार्ड, फेरफार क्र. 1806 व टी.सी. झेरॉक्‍स प्रत दिलेवरून नोंद घेण्‍यात येते की, त्‍यांच्‍या नावे असलेली मौजे- जाऊवाडी ता. निलंगा येथील जमीन स.नं./ग.नं. 14/23 मध्‍ये एकुण क्षेत्र 1.21 हे. आर जमीन असून 7/12 च्‍या अधिकार अभिलेखावर अर्जदार यांचे असलेले नाव/वडीलांचे नाव/आडनाव रामेश्‍वर सुसुमराव सिरसले ऐवजी आधारकार्ड प्रमाणे परमेश्‍वर सुमसुमराव सिरसले असे नाव/वडीलांचे नाव/आडनाव मध्‍ये दुरुस्‍ती करणेबाबत विनंती अर्ज या कार्यालयात सादर केलेला आहे, तरी अर्जदाराच्या विनंती अर्जावरून व स्‍थानिक चौकशी वरून नोंद घेऊन सदर नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "पद्माकर मधूकर रत्‍नपारखे"
}
