{
  "village_code": "272800090357170000",
  "village_name": "सय्यदपूर",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1541,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:42Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा उदगीर\nगहाणखत लिहुन देणार : ओमकार ज्योतीराम बिरादार रा. सय्यदपूर यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1685-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओमकार ज्योतीराम बिरादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवप्रिय नागोराव पवार"
}
