{
  "village_code": "272800090357170000",
  "village_name": "सय्यदपूर",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:11:57Z",
  "surveys": [
    "86/1",
    "89/1",
    "91/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार रामदास दतात्र्य सुडे रा सय्यदपूर ता देवणी जि लातुर यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर वाटणीपत्र दिले वरुन मौ सय्यदपूर मध्‍ये स नं 86/1,89/1,91/2 मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\nअंजली रामदास सुडे\nस नं 86/1 क्षेत्र 00 हे 89 आर\nग नं 89/1 क्षेत्र 00 हे 69 आर\nग नं 91/2 क्षेत्र 00 हे 61 आर\nतुळशिदास दत्‍तात्रय सुडे\nस नं 86/1 क्षेत्र 01 हे 19 आर\nरामदास दतात्र्य सुडे\nग नं 89/1 क्षेत्र 00 हे 96 आर\nअर्चना तुळशीदास सुडे\nग नं 91/2 क्षेत्र 00 हे 60 आर\nतरी वाटणीपत्राअधारे सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "देवप्रिय नागोराव पवार"
}
