{
  "village_code": "272800090357180000",
  "village_name": "कवठाळा",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2147,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:08:06Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा/वाटप/कावि-1027\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा. तहसिलदार देवणी यांचे कार्यालय यांचे आदेश जा.क्र.2026/जमा/वाटप/कावि-1027 दि. 31.8.2026 नुसार नोंद घेण्‍यात आली कि मौ. कवठाळा येथिल स.नं. 28/2 मधील संजीव मनोहर हुडे यांचे क्षेत्र 1 हेक्टर, राजीव मनोहर हुडे यांचे क्षेत्र 1 हेक्टर, संतोष मनोहर हुडे यांचे क्षेत्र 76 आर आहे. सदर सर्वे नंबर मधील जमीन आपापसात संजीव मनोहर हुडे यांचे नावे ९२ आर, राजीव मनोहर हुडे यांचे नावे 92 आर, संतोष मनोहर हुडे यांचे नावे 92 असे विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) अन्वये तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारणा जमिनीचे विभाजन) नियम 1967 अन्वये वाटपाचे आदेश खालील प्रमाणे देण्‍यात आले आहे.\nसंजीव मनोहर हुडे यांना मौ. कवठाळा ता. देवणी जि. लातुर येथिल जमिन सर्वे नं. 28/2 मधील 0हे. 92आर जमिन देण्‍यात आली आहे.\nराजीव मनोहर हुडे यांना मौ. कवठाळा ता. देवणी जि. लातुर येथिल जमिन सर्वे नं. 28/2 मधील 0हे. 92आर जमिन देण्‍यात आली आहे.\nसंतोष मनोहर हुडे यांना मौ. कवठाळा ता. देवणी जि. लातुर येथिल जमिन सर्वे नं. 28/2 मधील 0हे. 92आर जमिन देण्‍यात आली आहे.\nतरी मा.तहसिलदार साहेबांच्‍या आदेशाप्रमाणे नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "गौरी शिवहर कोळ्ळे"
}
