{
  "village_code": "272800090357230000",
  "village_name": "जवळगा",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:11:27Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री शाहूराज दादाराव गंभीरे यांनी अर्ज दिला की, स नं 5, मधिल खातेदार केवळबाई दादाराव गंभीरे हे दि. 01/04/2019 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच स नं 5 वर फे क्र 4565 वारसा नोंद वही क्र 417 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले सदर मयत नोंद कमी करणे सादर.",
  "talathi": "संजय गोपाळराव जोशी"
}
