{
  "village_code": "272800090357390000",
  "village_name": "कोनाळी",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:10:33Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार श्री वैजीनाथ रावण पोलकर रा कोनाळी यांनी अर्ज केला आहे कि त्यांचे मौजे कोनाळी येथील गट क्र. 17 असुन त्याच्या 7/12 वर वैजीनाथ रावण माळी ( पोलकर )असे नाव आहे तरी त्यांनी नावाची दुरुस्‍ती करण्यासाठी त्यांचे पुरावा म्हणुन महाराष्ट्र शासन राजपञ भाग दोन नाव , वय व धर्म बदलण्‍याच्‍या जाहीरातीचा विभाग , गुरुवार ते बुधवार ,जुलै 6– 12,2023/आषाढ 15-21,शके 1945 राजपञ अनु क्रमांक A - 238324 नुसार नाव दुरुस्‍ती साठी आधार कार्ड देवुन नाव दुरुस्‍ती करण्यास विनंती अर्ज केला आहे तरी नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "संगीता शिवराज माटरोल"
}
