{
  "village_code": "272800090357450000",
  "village_name": "कमालवाडी",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:09:57Z",
  "surveys": [
    "72/58/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री दिनकर मोहनराव बिरादार रा कोनाळी यांनी अर्ज केला आहे कि त्यांचे मौजे कमालवाडी येथील गट क्र. 72/58/3 असुन त्याच्या 7/12 वर दिनकर मोहनराव असे नाव आहे तरी त्यांनी नावाची दुरुस्‍ती करण्यासाठी त्यांचे पुरावा म्हणुन महाराष्ट्र शासन राजपञ भाग दोन नाव , वय व धर्म बदलण्‍याच्‍या जाहीरातीचा विभाग , गुरुवार ते बुधवार ,नोव्‍हेंबर 5 – 11,2020/कार्तिक 14-20,शके 1942 राजपञ अनु क्रमांक A -206633 नुसार नाव दुरुस्‍ती साठी आधार कार्ड देवुन नाव दुरुस्‍ती करण्यास विनंती अर्ज केला आहे तरी नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "संगीता शिवराज माटरोल"
}
