{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:39Z",
  "surveys": [
    "163/175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्‍हे नं.163/175 मधील खातेदार भिमराव किशनराव भंगे हे मयत झाल्‍यानंतर संबंधीत वारसांनी ई हक्‍क प्रणालीतून वारसा फेरफारची नोंद घेतली होती. ई हक्‍क मधील चुकीच्‍या डाटा एंट्री मुळे फेरफार क्रमांक 7030 अन्‍वये सातबारावर 1.श्‍याम/शाम किशन/किशनराव भंगे तसेच 2.शेषेराव/शेषराव किशनराव भंगे असे एकाच व्‍यक्‍तीचे नाव दोन वेळेस आले आहे. तरी दोनपैकी एक नाव कमी करुन चुकीची दुरुस्‍ती करण्‍यासाठी नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
