{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7079,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:39Z",
  "surveys": [
    "21/23/ब/6",
    "22/24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा.तहसीलदार साहेब देवणी यांचे आदेश जा.क्र.2025/जमा/कावि- 599 दिनांक 23/06/2025 प्रमाणे जमीन सर्व्‍हे नं.22/24/ब/2, स.नं.26/28/4 व स.नं.26/28/3 मध्‍ये जाण्‍यासाठी जमीन सर्व्‍हे नं.22/24/1 व स.नं.21/23/ब/6 च्‍या सामाईक बांधावरुन आदेशाप्रमाणे सव्‍वा आठ फुटाच्‍या रस्‍त्‍याची नोंद सातबाराचे इतर अधिकारात घेण्‍यासाठी सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
