{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:39Z",
  "surveys": [
    "199/211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमोमीन इम्रान पाशामियॉं यांनी मौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्‍हे नं.199/211 मधील जमीन/प्‍लॉट वर भाऊसाहेब सहकारी बॅंक लि.उदगीर शाखा देवणी यांच्‍याकडून रु.700000 सात लाख रुपये कर्ज घेतले होते. ते त्‍यांनी बॅंकेचे पत्राप्रमाणे बेबाकी केले आहे. आजरोजी मोमीन इम्रान पाशामियॉं यांचे नावे जमीन नाही, परंतु सातबारावर सदर कर्ज बोझा नोंद केलेला आहे. तरी वरील बॅंकेचे शाखा व्‍यवस्‍थापक शाखा देवणी यांचे पत्र दिनांक 02/08/2024 प्रमाणे सातबारावरील इतर अधिकारातील मोमीन इम्रान पाशामियॉं यांचे नावावरील कर्ज बोझा नोंद कमी करण्‍यासाठी सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
