{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:39Z",
  "surveys": [
    "23/25/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026लद्दे सोमनाथ शिवराज यांनी मौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्‍हे नं.23/25/ब/3 मधील त्‍यांच्‍या जमिनीवर सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि.उदगीर शाखा देवणी यांच्‍याकडून रु.700000 सात लाख रुपये कर्ज घेतले होते. वरील बॅंकेचे शाखा व्‍यवस्‍थापक शाखा देवणी यांचे पत्र दिनांक 12/10/2026 प्रमाणे सातबारावरील हा कर्ज बोझा रद्द करण्‍यात यावा, असे कळविले आहे. तरी लद्दे सोमनाथ शिवराज यांचे नावावरील कर्ज बोझा नोंद कमी करण्‍यासाठी सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
