{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7091,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:39Z",
  "surveys": [
    "300/312/क/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार धनराज बाबुराव पापणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धनराज सिद्राम पापणे ऐवजी धनराज बाबुराव पापणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10 ते 16 मार्च 2026 मधील नोंदणी क्र. A-2532938 अन्वये धनराज सिद्राम पापणे ऐवजी धनराज बाबुराव पापणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
