{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7092,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:39Z",
  "surveys": [
    "300/312/क/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nराजपत्राने नावात बदल\nमौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्‍हे नं.300/312/ब/4 मधील सामाईक खात्‍यातील नावे महाराष्‍ट्र शासन राजपत्राप्रमाणे पुढीलप्रमाणे दुरुस्‍ती केले.\n1.धनराज सिद्राम पापणे ऐवजी धनराज बाबुराव पापणे असे नाव दुरुस्‍ती केले.राजपत्र दिनांक 10 ते 16 मार्च 2026, नोंदणी क्रमांक A-2532938\n2.संग्राम सिद्राम पापणे ऐवजी संग्राम बाबुराव पापणे असे नाव दुरुस्‍ती केले.राजपत्र दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025, नोंदणी क्रमांक A-2547199\n3.वसंत सिद्राम पापणे ऐवजी वसंत बाबुराव पापणे असे नाव दुरुस्‍ती केले.राजपत्र दिनांक 04 ते 10 डिसेंबर 2025, नोंदणी क्रमांक A-2544354\nसदर नोंद महाराष्‍ट्र शासन राजपत्राआधारे घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
