{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7096,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:12:39Z",
  "surveys": [
    "183/195/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मोहियोद्दीन मदारसाब सय्यद यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सय्यद मैनोदीन मदारसाब सय्यद ऐवजी मोहियोद्दीन मदारसाब सय्यद असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15 ते 21 ऑक्‍टोबर 2026 मधील नोंदणी क्र.A-2671870 अन्वये सय्यद मैनोदीन मदारसाब सय्यद ऐवजी मोहियोद्दीन मदारसाब सय्यद असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
