{
  "village_code": "272800090357490000",
  "village_name": "देवणी (बु)",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7106,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:09:27Z",
  "surveys": [
    "228/240/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी निलंगा यांचे आदेश जा.क्र.64/भुसं/सिआर-1964 दिनांक 13/05/2025 प्रमाणे उदगीर निलंगा रोडसाठी संपादित झालेल्‍या जमिनीचे क्षेत्र सातबारावरुन कमी करण्‍यासाठी आदेशित केले होते. तसेच मा.उपविभागीय अधिकारी देवणी (शाखा आस्‍थापना/आरओआर) यांचे पत्र जा.क्र.2026/आस्‍था/कावि- दिनांक 07/09/2026 प्रमाणे मौजे देवणी बु. येथील सर्व्‍हे नं.228/240/1 मधील संपादित जमीन कमी करणेबाबत कळविण्‍यात आले आहे. तरी उदगीर ते निलंगा रोडसाठी जमिन संपादन संचिका क्र.64/1964 मधील अवॉर्ड प्रमाणे खालील संपादित ज‍मीनीचे क्षेत्र सातबारावरुन कमी करण्‍यासाठी नोंद घेतली.\nत्र्यंबक (बापुराव) देशमुख यांची मौजे देवणी बु. ता.देवणी येथील सर्व्‍हे नं.228/240/1 (जुना सर्व्‍हे नं.240) मधील 1.26 हे. जमीन उदगीर ते निलंगा रोडसाठी संपादित झाली आहे. आजरोजी त्‍यांची मुले महेश, रामकिशन व दिनेश यांची नावे सातबारावर आहे. रामकिशन त्र्यंबक उर्फ बापुराव देशमुख तसेच महेश बापुराव देशमुख यांनी नोटरी शपथपत्र दिनांक 29/06/22026 प्रमाणे सदर उदगीर ते निलंगा रस्‍ता त्‍याच्‍या शेतातुन गेल्‍याचे शपथपत्र केले आहे. तरी दोघांचे प्रत्‍येकी 0.63 हे. क्षेत्र संपादित करण्‍यासाठी नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन भगवान बोटूळे"
}
