{
  "village_code": "272800090357500000",
  "village_name": "हंचनाळ",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:18:18Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबुराव राजाराम बिरादार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रंगराव राजाराम बिरादार ऐवजी बाबुराव राजाराम बिरादार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार देवनी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.42 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2676813 अन्वये रंगराव राजाराम बिरादार ऐवजी बाबुराव राजाराम बिरादार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेश लक्ष्‍मण पट्टेवाड"
}
