{
  "village_code": "272800090357550000",
  "village_name": "बोरोळ",
  "taluka_name": "देवनी",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4167,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:15:06Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा उदगीर\nगहाणखत लिहुन देणार : शरद व्यंकटराव पाटील रा. बोरोळ यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1711-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 919000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद व्यंकटराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 919000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानोबा हानमंतराव करमले"
}
