{
  "village_code": "272800100357660000",
  "village_name": "किनी यल्लादेवी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:51:07Z",
  "surveys": [
    "241",
    "250",
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार परमेश्वर काशिनाथ शेवाळे यांनी अर्ज व १०० रुपयांच्या बॉंड वर वाटणीपत्र केलेले असुन त्यांकचा दस्त क्र. 93AB 112247 हा असुन. वाटणीपत्राचा तपशील पुढील प्रमाणे १) पार्वती परमेश्वर शेवाळे यांना गट क्र. 250 मधील 1 हे. 01 आर जमीन २) महादेव परमेश्वर शेवाळे यांना गट क्र.241 मधील 0 हे. 68 आर जमीन व जमीन गट क्र. 254 मधील 0 हे. 14 आर जमीन वाटणीपत्राधारे वाटून दिली आहे नोंद मंजुरीस्त०व सादर",
  "talathi": "प्रियंका दत्तात्रय पवार"
}
