{
  "village_code": "272800100357690000",
  "village_name": "होनी  हिप्परगा",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 789,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:21:00Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nरंभाजी पंडित गायकवाड रा.होनीहिप्परगा ता.उदगीर यांनी अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि.मौजे होनीहिप्परगा येथील जमीन गट नं.48 वर त्यांचे नाव संभाजी पुंड गायकवाड अशी चुकीची नोंद असून त्याबाबतचा पुरावा म्हणून आधार कार्ड झेरॉक्स,ग्राम पंचायत अधिकारी व सरपंच होनीहिप्परगा यांचे दोन्ही नावाचे व्यक्ती एकच असल्याचे दिनांक 06/09/2026 चे प्रमाणपत्र,PAN कार्ड व दुय्यम निबंधक कार्यालय उदगीर -1दस्त क्रमांक 212/2008 दिनांक 15/01/2008 छायांकित प्रत सोबत जोडलेले आहे.तरी 7/12 चे मालकी हक्कातील संभाजी पुंड गायकवाड हे नाव कमी करून नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्‍णु लक्ष्‍मणराव पोचापूरे"
}
