{
  "village_code": "272800100357700000",
  "village_name": "क्षेञफळ",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर व बोअर नोंद",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:52:37Z",
  "gone_at": "2026-11-04T13:55:02Z",
  "surveys": [
    "7/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर व बोअर नोंद\nअर्जदार - श्री. वसंत तुकाराम बिरादार रा. क्षेत्रफळ, ता.उदगीर, जि.लातूर यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरुन नोंद घेणेत येते की, मौजे क्षेत्रफळ येथील ग.नं. 7/4 मध्‍ये श्री. वसंत तुकाराम बिरादार यांनी एक विहीर व एक बोअर घेतलेवरुन सदर क्षेत्रफळ येथील ग.नं. 7/4 मध्‍ये पंचासमक्ष स्‍थळपहाणी केली असता एक विहीर व एक बोअर आढळुन आलेवरुन पंचनामा केला, सदर स्‍थळपहाणी पंचनामावरुन ग.नं. 7/4 च्‍या इतर अधिकार सदरी श्री. वसंत तुकाराम बिरादार यांचे नावे एक स्‍वतंत्र विहीर व एक स्‍वतंत्र बोअर ची नोंद घेऊन मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "गजानन रतन मुळे"
}
