{
  "village_code": "272800100357720000",
  "village_name": "इस्मालपूर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:04Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nरविकांत संभाजी डोईफोडे यांनी दिनांक 31/10/2026 रोजी अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि इस्मालपूर ता.उदगीर येथील जमीन गट.न.105 मध्ये त्यांचा एक बोअरवेल आहे.त्याची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेण्याचा अर्ज व जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्‍णु लक्ष्‍मणराव पोचापूरे"
}
