{
  "village_code": "272800100357730000",
  "village_name": "तोंडार",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4342,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:58Z",
  "surveys": [
    "155/1",
    "155/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेश्री संजय जिवने यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजाबाई प्रभु बिरादार ऐवजी राजेश्री संजय जिवने असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार उदगीर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2674423 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- 42 अन्वये राजाबाई प्रभु बिरादार ऐवजी राजेश्री संजय जिवने असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "माधव सोपान केंद्रे"
}
