{
  "village_code": "272800100357730000",
  "village_name": "तोंडार",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4347,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:12:10Z",
  "surveys": [
    "39/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 498/2026\nआदेश दिनांक : 02/05/2026\nअर्जदार स्वाती रमेश करले यांनी दिवाणी न्यायालय क. स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील कोर्ट डीक्री क्र. 498/2026 दिनांक 02/05/2026 नुसार नोंद घेन्यात येते कि , अर्जदार व रमेश उत्तम करले यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असुन यांचे मौजे तोंडार येथील जमीन सर्वे नं 39/2 मधील क्षेत्र1.9900 हे.आर. ही शेतजमीन अर्जदार स्वाती रमेश करले,पियुष रमेश करले,लक्ष्मन रमेश करले यांना प्रतिवादी रमेश उत्तम करले यांनी स्वखुशीने व प्रेमापोटी हिस्सा सोडून दिलेला आहे ते वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल केले असुन त्याप्रमाणे महसुली अभिलेखात दुरुस्ती करण्यास विनंती केली आहे . तरी कोर्ट डीक्री नुसार नोंद घेणे बाबत मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "माधव सोपान केंद्रे"
}
