{
  "village_code": "272800100357750000",
  "village_name": "हेर",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 7967,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:04:59Z",
  "surveys": [
    "318/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिन मिळकतीबाबत उदगीर येथील मे. दिवाणी न्‍यायाधिश साहेब (क.स्‍तर) यांच्‍या न्‍यायालयातील दि.मु.नं. 385/2026 प्रमाणे वादी- ऋतूबाई नागनाथ मिटकरी व प्रतिवादी- नागनाथ मल्लिकार्जून मिटकरी, यांच्यातील दि. 12/09/2026 च्या लोक अदालतीसमोरील तडजोड निवाडाप्रमाणे मौजे- हेर येथील स.नं. 318/2 क्षेत्र 1.97.00 हे आर जमीन ह्या शेतजमीन मिळकती खालीलप्रमाणे वाटप करण्यात येत आहे.\nवादी – ऋतूबाई नागनाथ मिटकरी यांच्या हिस्स्यास मौजे हेर स.नं. 318/2 क्षेत्र 4.76.00 हे आर पैकी 1.97.00 हे आर या शेतजमीन वादीस पोटगीच्या रकमेच्या स्वरुपात देण्यात आली असून सदर मिळकत नावे करण्यात येत आहे.\nवरील कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "तानाजी ज्ञानोबा शिंदे"
}
