{
  "village_code": "272800100357770000",
  "village_name": "करडखेल",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:49:55Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार :विशेष वसुली अधिकारी दि.लातूर अर्बन को-ऑप बँक लि.मुख्यालय,लातूर , उद्गीर 1\nलिहून देणार :आम्रपाली फॅशन अँड जनरल स्टोअर्स हे कर्जदार असून कांबळे दामोदर दिगंबर आणि सुडे संजय माधवराव हे जमीनदार रा. करडखेल यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 557648/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.लातूर अर्बन को-ऑप बँक लि.मुख्यालय,लातूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.LUB/HO/SRO/UB/LTL-314/2026-27/138 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 557648/- चा जप्तीबोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्‍मीबाई धनाराज चाकोते"
}
