{
  "village_code": "272800100357780000",
  "village_name": "वायगांव",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:15:06Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार श्री राम विश्वनाथ जाधव रा.मौजे वायगाव ता.उदगीर जि.लातूर यांनी अर्ज केला आहे की सातबारा वर त्यांचे नाव चुकीने राम विश्वनाथ बिरादार असे झाले आहे. परंतु आधार कार्ड व इतर कागदपत्रावर त्यांचे नाव राम विश्वनाथ जाधव असे आहे.तरी त्यांनी सातबारावर आधारकार्ड प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केलाआहे.तरी शपथपत्र,आधार कार्ड,पंचनामा आणि स्थानिक चौकशी अंती त्यांचे नाव सातबारावर राम विश्वनाथ जाधव असे करण्यासाठीचा दुरुस्ती फेर मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "लक्ष्‍मीबाई धनाराज चाकोते"
}
