{
  "village_code": "272800100357810000",
  "village_name": "हाळी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:20:09Z",
  "gone_at": "2026-11-04T14:04:44Z",
  "surveys": [
    "117/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार दिगांबर नारायण काळे रा हाळी यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे हाळी येथील जमीन गट क्र 117/3 मधील शेतजमिनीमध्ये लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभाग , परीपत्रक क्र एस -१४/ २१६१८१६ / प्र.क्र/ ४५८ / ल-६ दि १५ सप्टेबर १९९२ च्या परीपत्रक नुसार सह हिस्सेदार म्हणून पत्नी सौ मंगल दिगंबरराव काळे यांचे नाव जोडण्यासाठी अर्ज केला आहे.\nतरी अर्जदार यांच्या अर्जानुसार व महाराष्ट्र शासन ,महसूल व वन विभाग , परीपत्रक क्र एस -१४/ २१६१८१६ / प्र.क्र/ ४५८ / ल-६ दि १५ सप्टेबर १९९२ च्या परीपत्रक नुसार सह हिस्सेदार नाव नोंद करणे बाबत फेरफार नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "कृष्‍णा नंदकुमार देवताळकर"
}
