{
  "village_code": "272800100357840000",
  "village_name": "हंडरगुळी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:19:21Z",
  "gone_at": "2026-11-04T14:04:14Z",
  "surveys": [
    "14/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकती संदर्भात श्री.गणेश केरबा गुद्दे व श्रीम.गवळणबाई केरबा गुद्दे यांची मौजे हंडरगुळी सर्व्हे नं.14/4 या वर्णनाची शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीमध्ये अर्जदार यांनी फळझाडांची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेणेकामी विनंती अर्ज,शपथपत्र दाखल असून स्थळपाहणीनुसार खालील तपशिलात नमूद केलेप्रमाणे इतर अधिकारात फळझाडांची नोंद घेण्यात येत आहे.\nगणेश केरबा गुद्दे मालकी हक्कात- आंबा-13,चिंच-4,नारळ-1\nगवळणबाई केरबा गुद्दे मालकी हक्कात- आंबा-9,लिंबू-1,नारळ-1,चिकू-1\nवरील कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "तानाजी ज्ञानोबा शिंदे"
}
