{
  "village_code": "272800100357840000",
  "village_name": "हंडरगुळी",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2312,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:04:14Z",
  "surveys": [
    "81/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयटीआय हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा लातूर\nगहाणखत लिहुन देणार : मनोज नागोराव तेलंग रा. हंडरगुळी यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7591-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1 क्षेत्र 0.0167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज नागोराव तेलंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार उज्वला मनोज तेलंग (खाता क्रमांक :- 876019) ,",
  "talathi": "तानाजी ज्ञानोबा शिंदे"
}
