{
  "village_code": "272800100357860000",
  "village_name": "वाढवणा (खु.)",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:18Z",
  "surveys": [
    "108/3",
    "108/4",
    "109/1",
    "135/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nवाटणीपत्र\nवाटणीपत्र लिहुन घेणार:-\n१) मंगल नारायणराव मुळे वय ५१ वर्षे धंदा घरकाम रा.वाढवणाखु.ता.ऊदगीर\n२) ज्ञानेश्वर नारायणराव मुळे वय २७ वर्षे धंदा शेती रा.वाढवणा खु. ता.ऊदगीर जि.लातुर\nवाटणीपत्र लिहुन देणार:-\n१) नारायणराव केरबा मुळे वय ५८ वर्षे धंदा नौकरी रा.वाढवणा खु. ता.ऊदगीर जि.लातुर\nकारणे शेत जमिनिच्या वाट्णिपत्राचा दस्त लिहुन देतोत व घेतोत जे कि मौ. वाढवणा खु. येथिल जमिन सर्वे न.१०८/३ क्षेत्र ०० हे ५५ आर आकार ०१ रु..० पैसे, सर्वे न.१०८/४ क्षेत्र ० हे ५५ आर आकार ०१ रु.० पैसे, सर्वे न.१३५/२ क्षेत्र ० हे ६३ आर आकार ०१ रु.७५. पैसे सर्वे न.१०९/१ मधील एकुण क्षेत्र ०४ हे ८१ आर आकार ०५ रु.०.९३ पैसे ही वडिलोपार्जीत लागवडिलायक जमिन लिहुन देणार यांच्या नावे असुन लिहुन देणार – घेणार आपआपसात नात्याने मुलगा,पत्नी असल्याने खालिल प्रमाणे जमिन वाटुन दिली / घेतली आहे.\nलिहुन घेणार क्र. १) मंगल नारायणराव मुळे वय ५१ वर्षे धंदा घरकाम रा.वाढवणाखु.ता.ऊदगीर\nयाना सर्वे न १०८/३ मधिल संपुर्ण जमिन ० हे.५५ आर आकार ०.१ रु. ०. पैसे,\nसर्वे न.१०८/४ मधिल संपुर्ण जमिन क्षेत्र ० हे ५५ आर आकार ०१ रु.० पैसे व सर्वे न.१३५/२ मधिल संपुर्ण जमिन पैकी ला.ला ०.६३ आर आकार ०१ रु.०.७५ पैसे वाटुन घेतली/दिली.\nलिहुनघेणार क्र. २) ज्ञानेश्वर नारायणराव मुळे वय २७ वर्षे धंदा शेती रा.वाढवणा खु. ता.ऊदगीर\nयाना याना सर्वे न.१०९/१ मधील एकुण क्षेत्र ०४ हे ४१ आर आकार ०५ रु.०.४४ पैसे पैकी जमिन ०१ हे.९९ आर आकार ०.२ रु. ०.४६ पैसे, वाटुन घेतली/दिली.\nसदरिल जमिन वाट्णि करुन घेउन हिश्यावर काबिज केलि जमिनिचे वाट्णि प्रमाणे ७/१२ वर नोंद करणे करिता दस्त क्र.91AB450508 च्या. अ‍ॅड.CHAVANM.B. UDGIR रजि.न.30245 दि. 03/10/26 यांचे कडिल वाट्णी पत्र सादर केल्यावरुन नोंद घेउन पुढिल मंजुरिस्त्व सादर.",
  "talathi": "मौला मज्जीदसाब शेख"
}
