{
  "village_code": "272800100357890000",
  "village_name": "वाढवणा (बु.)",
  "taluka_name": "उदगीर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:33Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nपद्मीनबाई रामराव साळूके यांनी दिनांक 21/10/2026 अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि,मौजे वाढवणा(बु)येथील जमीन गट.न.194 मध्ये त्यांची एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्याची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेण्याचा अर्ज व जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्‍णु लक्ष्‍मणराव पोचापूरे"
}
